Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: नगराध्यक्ष पदासाठी ५६ तर नगरसेवकांसाठी १४३० उमेदवार रिंगणात!

Yavatmal, Yavatmal | Nov 22, 2025
जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांना मोठी रंगत आली आहे. नगराध्यक्षपदासाठी तब्बल ५६ उमेदवार, तर नगरसेवकासाठी १४३० जण रिंगणात उतरलेत. अनेक शहरांत त्रिकोणी लढत… तर बंडखोर उमेदवारांनी पक्षांचे गणितच बदलून टाकले आहे. पुसदमध्ये सर्वाधिक ३० अर्ज रद्द, नेरमध्ये १२, उमरखेडमध्ये ११ अर्ज बाद झालेत. नाकारलेल्या अर्जांविरोधात १० जणांनी अपील दाखल केलं आहे. जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांमध्ये चुरशीचा माहोल… मतदारांच्या मनधरणीसाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

MORE NEWS

यवतमाळ: नगराध्यक्ष पदासाठी ५६ तर नगरसेवकांसाठी १४३० उमेदवार रिंगणात! - Yavatmal News