बल्लारपूर: आठवीतील विद्यार्थिनी गडपास घेऊन केली आत्महत्या, गोकुळ नगर येथील घटना
बल्लारपूर तालुक्यातील गोकुळनगर वॉर्डातील १४ वर्षीय आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार, १४ सायंकाळी घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव वेदिका राजु राजपूत असे असून ती आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत होती.