पेण: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना नेते अंकुश उंडरे यांचा जाहीर प्रवेश
Pen, Raigad | Nov 12, 2025 माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे नामांकित नेते श्री. अंकुश उंडरे यांनी आज सुतारवाडी येथील गीताबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. त्यांनी श्री. उंडरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.