अकोट: नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांची नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे प्रशासकीय कारणास्तव बदली
Akot, Akola | Sep 15, 2025 नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांची नागपूर जिल्ह्यात कोंढाळी येथे प्रशासकीय कारणास्तव बदलीचे आदेश नगर विकास विभाग द्वारा बजावण्यात आले.डाॕ.नरेंद्र बेंबरे यांनी गत अडीच ते तीन वर्षा कार्यकाळात नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सक्षमरित्या काम केले त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेची नूतन इमारत,अतिक्रमण हटाव मोहीम यासह इतर ठळक कामांची नागरिकांमध्ये चर्चा आहे. शहर सौंदर्य करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.