जालना: लोणी टोलनाक्यावर वारकऱ्यांकडून टोलवसुलीचा आरोप; संतप्त भाविकांचा रोष..
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे
Jalna, Jalna | Jul 6, 2026 लोणी टोलनाक्यावर वारकऱ्यांकडून टोलवसुलीचा आरोप; संतप्त भाविकांचा रोष.. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांची कारवाईची मागणी.. पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीची मागणी; टोलनाका व्यवस्थापनावर 'आर्थिक लूट' केल्याचा आरोप.. आज दिनांक 6 सोमवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांकडून मंठा तालुक्यातील लोणी येथील शेगाव–पंढरपूर महामार्गावरील टोलनाक्यावर टोलवसुली केली जात असल्य