नगर: सारोळा कासार मधील हनुमान मंदिरात अज्ञातंकडून विटंबना, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप, पोलिसांचा मोठा फौज फाटा गावात दाखल
अहिल्या नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूर्तीच्या चौकारावर पाठीमागील बाजूस करण्यात माणसाचे प्रकार 22 सप्टेंबर रोजी सकाळी नदर्शनास आला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने या समाजकंटकाचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटना नंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा गावात तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण वातावरण पसरलेले आहे