आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी अमरावती शहरातील मुख्य एसटी बस स्थानक येथे प्रवासांचे मोठी गर्दी पाहायला मिळाली तर दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असून आता सर्व नागरिक आपल्या गावाकडे निघाले असून तर सरकारी कार्यालय सुरू झाली आहे यामुळे नागरिकांनी सुट्ट्या संपल्यानंतर आता आपापल्या विभागात ड्युटी करता व कार्यालयीन काम करता जाण्याकरता मोठी गर्दी एसटी बस डेपो मध्ये केली आहे यावेळी काही प्रवाशांचे जागे करिता वाद झाल्याचेही दिसले आहे.