औंढा नागनाथ: जवळाबाजार येथे घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचा मुद्देमाल पळवला,आज्ञात चोरट्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Aug 31, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश करत कपाटातील सोन्या चांदीच्या...