वाशिम: त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी पत्रकारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Washim, Washim | Sep 22, 2025 त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वाशिमच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. या हल्ल्यातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.२० सप्टेंबर २०२५ रोजी (शनिवार) 'झी २४ तास'चे ब्युरो चीफ योगेश खरे, 'साम टीव्ही'चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, आणि 'पुढारी न्यूज'चे ब्युरो चीफ किरण ताजने हे त्र्