प्रा आ केंद्र राणी उंचेगाव येथे सर्व रोगनिदान शिबिर संपन्न.
2.4k views | Jalna, Maharashtra | Oct 8, 2025 जालना: दि.०८/१०/२०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र राणीउंचेगाव ता. घनसावंगी येथे प्रा. आ. केंद्र आणि नवजीवन हॉस्पिटल जालना यांच्या संयुक्त विद्यमाने "रोग निदान शिबिर" घेण्यात आले... यावेळी तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करण्यात आली...