पनवेल: नेरूळ एलपी ब्रीज येथे टीम तडीपार आरोपीला नेरूळ पोलिसांनी केली अटक.
Panvel, Raigad | Apr 5, 2024 नेरूळ एलपी ब्रीज येथे नेरूळ पोलिसांनी तडीपार आरोपीला अटक केली. बोनी साळुंखे असे आरोपीचे नाव आहे. त्याला नवी मुंबई, ठाणे व रायगडमधून ऑक्टोबर २०२२ मध्ये हद्दपार करण्यात आले होते. मात्र तरीही तो नेरूळ येथे फिरताना पोलिसाना आढळला. त्याला अटक करून पोलिओ ठाण्यात नेण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांवार कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दीले अहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.