नेवासा नगरपंचायत आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक महेश शंकरराव लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहर महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक महेश शंकरराव लोखंडे यांची निवड करण्यात आली.