पोलिसांच्या मारानेत एका युवकाचा मृत्यू झाला होता यात ठपका देऊन न्यायालयाने चांदुर रेल्वेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी विरुद्ध पुराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलिसात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला यात समजून रेल्वेच्या आठ पोलीस कर्मचारी विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर काही अधिकाऱ्यांवर चौकशी ची ठेवण्यात आली असून कारवाईची परिश्रंकडे अहवाल पाठवण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस करत आहे.