Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी वादळ मुंबईला धडकणार,ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा शासकीय विश्रामगृह येथे सरकारला इशारा

Jalna, Jalna | Jun 4, 2026
आज दिनांक 4 जून 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे, की 12 टक्के मराठा समाज बांधवांनी मुंबई जाम केली होती तर आम्ही 52% ओबीसी समाज आहे,आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही येत्या काही दिवसात मुंबई येथे धडकणार आहे,आणि हे आंदोलन तुम्हाला झेपणार नसेल असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिला आहे.
जालना: ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी वादळ मुंबईला धडकणार,ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा शासकीय विश्रामगृह येथे सरकारला इशारा - Jalna News