बन्या रेल्वे स्टेशनवर आढळला अज्ञात इस मजा मृतदेह बडनेरा पोलिसांचे नागरिकांना आव्हान केल्यास बड्डेला पोलीस स्टेशनला कधी घटना घडली आहे स्टेशनच्या दक्षिण बाजूच्या जुने बुकिंग तिकीट घराजवळ अकरा वाजता दरम्यान एका 40 ते 45 वयोगटातील इसमाचा मुक्तते आढळून आला त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली दिलेल्या माहितीनुसार बडनेरा नवी वस्ती परिसरातील रेल्वे स्टेशनच्या दक्षिण दिशेला हा मृत्यू आढळला असून बडनेरा पोलिसांशी संपर्क साधावा ओळख पटल्यास अशी माहिती व आव्हान केले आहे.