इगतपुरी: इगतपुरी पंचायत समिती गणाचे आरक्षण आज इगतपुरी येथील पंचायत समिती कार्यालयात निश्चित महिलांसाठी पाचगणी राखीव
इगतपुरी पंचायत समितीच्या दहा जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली यातील पाच दोन विविध प्रकवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले एकूण पंचायत समिती गणंपैकी अनुसूचित यामध्ये साठी चार अनुसूचित जातीसाठी एक नागरिकांच्या माघार पोहोचवण्यासाठी दोन सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन गणराक्षित करण्यात आले तहसीलदार धनंजय लचके यांच्या उपस्थितीत हे आरक्षण निश्चित करण्यात आले