समुद्रपूर: शहरातील विद्या विकास स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडूनी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकविले ११ मेडल, सर्वत्र अभिनंदन
नेपाल काठमांडु येथील दशरथ रंगशाला खेलकुद परिषद इंडोर स्टेडियम येथे नेपाल शोतोकान कराटे एसोसिएशन द्वारा 16 वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत जापान चे ग्रैंडमास्टर सिहान शीना काटसुतोस यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पदक देवून सन्मानित करण्यात आले या खेळाळूचे अभिनंदन करण्यात येत आहे. या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आयोजक या स्पर्धेत विद्या विकास स्पोर्टिंग क्लब समुद्रपुरच्या खेळाडुनी टी एस आर के के ओ इंडिया संघटनेच्या माध्यमातून 8 खेळाडुनी प्रवेश घेतला