गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 26 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॉलीने गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे