नांदेड: ओबीसींना जागृत करण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून मंडल यात्रा जाणार : रा.काॅ.श.प.गट ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर
Nanded, Nanded | Aug 23, 2025
आज शनिवार दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या...