भोकरदन: शहरातील दिवाणी न्यायालय परिसरात भोकरदन सिल्लोड वरील खड्डा ठरत आहे अपघातात निमंत्रण, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सम्राट भोकरदन शहरातील भोकरदन ते सिल्लोड यादी पूर्ण रोडवर दिवाणी न्यायालय समोर असलेल्या मुख्य रोडवरील खड्डा हा रोज अपघातास निमंत्रण ठरत आहे ,मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे, सुमारे एक ते दीड खोल हा खड्डा या ठिकाणी पडला असून दुचाकी स्वरांची रोज अपघात या ठिकाणी होत आहे ,त्यामुळे याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी शहरवासीयातून होत आहे.