अकोला: ऐन दिवाळीच्या दिवशी बाजारपेठ मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.. हवामान खात्याने धुवाधार पावसाची बॅटिंग.
Akola, Akola | Oct 21, 2025 ऐन दिवाळीच्या दिवशी अकोल्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अकोल्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या... त्यामुळे ऐन दिवाळीत वातावरणात मोठा बदल पहायला मिळाला... सध्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणी आणि कपाशीची वेचणी सुरू आहे.. त्यामुळे या पावसाचा मोठा फटका या पिकांना बसण्याची शक्यता आहे.. तर आलेल्या जोरदार पावसामुळे बाजारात अनेकांची धांदल उडाली.. या पावसाचा मोठा परिणाम दिवाळी सणावर होणार आहे...