Public App Logo
सिकलसेल हा आई-वडिलांपासून मुलांकडे जाणारा अनुवंशिक आजार आहे. लवकर तपासणी केल्यास आजारावर नियंत्रण ठेवता येते. 👉 मोफत रक्त तपासणी उपलब्ध 👉 सल्ला, उपचार आणि मार्गदर्शन आरोग्य विभागामार्फत - Gondia News