मुंबई आग्रा महामार्गावर ब्रेक फेल पॉइंट जवळ पुढे चालणाऱ्या अद्यात वाहनाला पाठीमागून येणाऱ्या कंटेनर जोरदार धडक दिली सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अपघातामुळे काय काय वाहतूक पुष्कळ झाली होती घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटना करीत अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली