रेमंड चौकात मोबाईलवर बोलण्यासाठी थांबलेल्या कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून आठ लाख रुपयांची रोकड लांबविल्याप्रकरणी शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव: रेमंड चौकात डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून 8 लाख रुपयांची रोकट लांबविली; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Jalgaon News