Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: केरळा पब्लिक स्कूलजवळ तरुणाकडून धारदार तलवार जप्त; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

Jalna, Jalna | Jun 22, 2026
चंदनझिरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाकडून धारदार तलवार जप्त केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 22 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 21 जून 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिद्धिविनायक नगर येथील सचिन पाटीलबा जिगे हा केरळा पब्लिक स्कूलच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवार घेऊन उभा होता.
जालना: केरळा पब्लिक स्कूलजवळ तरुणाकडून धारदार तलवार जप्त; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल - Jalna News