भद्रावती: डॉ. आंबेडकर चौकातून शिवसेना ठाकरे गटाने विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात काढला जनआक्रोश मोर्चा
Bhadravati, Chandrapur | Aug 20, 2025
लाडक्या बहिणींना वचनाप्रमाणे २१०० रुपये महिणा द्यावा,शेतकऱ्यांना पुर्णतः कर्जमाफी द्यावी,औद्योगिक कंपण्यांमधे स्थानीक...