Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कुणबी हेल्पलाईन’ सुरू; जात प्रमाणपत्रासाठी आता एकाच फोनवर मार्गदर्शन • कुणबी नोंदी शोधणे,

Jalna, Jalna | Jun 19, 2026
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कुणबी हेल्पलाईन’ सुरू; जात प्रमाणपत्रासाठी आता एकाच फोनवर मार्गदर्शन • कुणबी नोंदी शोधणे, अर्ज प्रक्रिया आणि जात पडताळणीसाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध.. आज दिनांक 19 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच ऑनलाइन कुणबी नोंदी शोधण्याबाबत अचूक माहिती व त्वरित मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे विशेष हेल्पलाईन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जालना: जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कुणबी हेल्पलाईन’ सुरू; जात प्रमाणपत्रासाठी आता एकाच फोनवर मार्गदर्शन • कुणबी नोंदी शोधणे, - Jalna News