जालना: जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन..
संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नज
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी आज दिनांक 13 सोमवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जालना पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आज शहरात पाहायला मिळाले. उद्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात भव्य पथसंचलन करून आपली तयारी