Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: वादग्रस्त जागेवरील वीज जोडणी प्रकरण; जालन्यात कन्हैय्यानगर महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण मीटर काढून घेण्याची मागणी;

Jalna, Jalna | Apr 7, 2026
वादग्रस्त जागेवरील वीज जोडणी प्रकरण; जालन्यात कन्हैय्यानगर महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण मीटर काढून घेण्याची मागणी; न्यायालयीन खटला सुरू असतानाही कारवाई न झाल्याचा आरोप आज दिनांक 7 मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वादग्रस्त जागेवरील वीजजोडणी प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले असून नरेंद्रकुमार कन्हैयालाल जांगडे यांनी महावितरण कन्हैय्यानगर कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित कॉम्प्लेक्समध्ये इतर नागरिकांनी वीजजोडणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.