शुक्रवारी दुपारी 2 वाजता सातारा नगरपालिका येथे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी बोलताना बिचुकले म्हणाला, मला सीतारा करायचा आहे, मला संधी द्या, अशी विनंती त्याने केली.
सातारा: सातारा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी अभिजित बिचुकले याने भरला उमेदवारी अर्ज - Satara News