लोहा: रिसनगावात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या; माळाकोळी पोलिस ठाण्यात नोंद
Loha, Nanded | Aug 31, 2025
लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव शिवार येथे दि ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील मयत नामे सिद्धेश्वर गंगाधर...