Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: 4 हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कृष्णा अशोकराव महिंद्रकर एसीबीच्या जाळ्यात;लायसन्ससाठी मागीतली होती लाच

Jalna, Jalna | Jun 16, 2026
शासकीय कामासाठी लाच मागणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधातील कारवाईत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एक यशस्वी सापळा रचत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून देण्याच्या मोबदल्यात संबंधित कर्मचार्‍याने तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली होती.
जालना: 4 हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कृष्णा अशोकराव महिंद्रकर एसीबीच्या जाळ्यात;लायसन्ससाठी मागीतली होती लाच - Jalna News