तिरोडा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज प्रशिक्षण गावस्तरीय कार्यशाळेला कोकणा येथे जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
Tirora, Gondia | Sep 17, 2025 ग्रामविकास व पंचायत विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज प्रशिक्षण गाव स्तरीय कार्यशाळेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय कोकणा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून याप्रसंगी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. राहून मार्गदर्शन केले. या