मुर्तीजापूर: तालुक्यातील मधापुरी येथे आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांचे पथसंचलन
Murtijapur, Akola | Aug 29, 2025
माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्यासह उपनिरीक्षक धुळे,१७ अंमलदार,२२ गृहरक्षक दलाचे जवान यांच्या वतीने...