हदगाव: सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला एकही इंच जागा देणार नाही, कामारी येथील एल्गार सभेत शेतकऱ्यांचा एकमुखी सुर
Hadgaon, Nanded | Aug 24, 2025
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या मुद्द्याने वातावरण चांगलेच तापले असून मराठवाडा आणि विदर्भातील 40 गावच्या नागरिकांनी...