हिंगोली सध्या नगर पालिका निवडणुक निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्या करीता पोलिसांकडून खबरदारी घेतल्या जात आहे. त्याच निमित्ताने मंगळवारी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर दंगा काबू योजनेतंर्गत मॉकड्रिल घेण्यात आली. यावेळी पथकाने आश्रु धुराच्या नळकांड्या हवेत फोडल्याने रस्त्यावरून येणार्या जाणार्या नागरीकांच्या डोळ्यात पाणीच पाणी जमा झाले होते.जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीन नगर पालिकेची निवडणुक सुरू आहे. त्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. निवडणुक का