श्रीरामपूर शहरात 25 डिसेंबर रोजी झालेल्या घरपोडी प्रकरणात दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून एक आरोपी फरार आहे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.