नागपूर शहर: आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांची टीका
काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. माहिती सरकार हे शेतकऱ्यांची तक्ता करत आहे मराठवाड्यात जानेवारीचे सप्टेंबर मध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने आज आकडे फुगवून सांगत शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.