साक्री: पिंपळनेर येथे नामसप्ताहनिमित्त निघाली भव्य-दिव्य दिंडी; समाधी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Sakri, Dhule | Aug 30, 2025
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लाभलेला श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराजांचा १९७ वा श्री नामसप्ताह व यात्रोत्सव सुरू झालेला असून...