गंगापूर तालुक्यातील देवळी येथील शासकीय भुखंडावर झालेले अतिक्रमन काढण्यासाठी अँटीकरप्शन कमिटीचे तालुकासचिव बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी बाळासाहेब थोरात यांची समजूत काढत आत्मदहन आंदोलनापासून प्ररावृत केले व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रत्यक्ष भेट घडवून दिली.