चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या महिलेचा विनयभंग पोलिसात; गुन्हा दाखल
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 25 वर्षे महिलेने जाबीर शब्बीर शहा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे सदर महिलाही उंबरठ्यावरून जात असताना जांभीर्याने फिर्यादी महिलेच्या कमरेला हात लावला व तिला लज्जा निर्माण झाली अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे .तेव्हा चांदुर रेल्वे पोलिसांनी जाबीर विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे