फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न, आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 11, 2025
फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रमुख...