भोकर शहरातील प्रफुल्लनगर परिसरातील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलात करत असलेले जवान सुधाकर श्रीराम कदम वय 37 वर्ष यांचे देश सेवा करीत असताना दुःखद निधन झाले होते, त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच भोकर शहरामध्ये शोककळा पसरली होती, आजरोजी त्यांचे पार्थिव घरी आणून त्यांच्या पार्थिवास शासकीय मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते, यावेळी त्यांचे एकुलते एक चिरंजीव शिवांश यांनी त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिली होती. आज रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावर मुद