कोरेगाव: कुमठे ग्रामस्थांचा सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध;गायरान सर्वेक्षणाला आलेल्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत पाठवले
Koregaon, Satara | Sep 4, 2025
कुमठे गायरानामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी झाडे तोडण्यापूर्वी सर्वेक्षणासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकारी व...