बॅनर वादा नंतर मराठा ओबीसी दोन्ही समाजाने शांतता राखावी, मराठा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे यांचे आवाहन
Beed, Beed | Sep 6, 2025
बीडच्या पोखरी येथे मनोज जरांगे यांचे बॅनर फाडण्यात आलं यानंतर धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ओबीसी समाज बांधवांचे बॅनर...