जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवार दि12 जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भंडारा जिल्हा व स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समितीतर्फे आयोजित या रक्तदान शिबिरात 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले.