चंद्रपूर: आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या - आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन
Chandrapur, Chandrapur | Aug 27, 2025
संपूर्ण राज्यातील विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन झालेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माहे...