अहिल्या नगर शहरात 50 ते 60 वर्षा च्या आमदार खासदारांनी विकासाची कामे जमली नाही ती कामे आमदार संग्राम जगताप यांनी शासनाच्या माध्यमातून शहरात राबवली आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले विद्यार्थ्यांना शांतचित करणे अभ्यास करता यावा यासाठी मातोश्री उदयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची निर्मिती केली आहे याचबरोबर प्रभागात नजरकरांच्या हक्काचे सुसज्य असे हॉस्पिटल उभा राहील.