जालना: बसस्थानक परिसरात शिवसेना उबाठा गटाचे भिकमांगो आंदोलन
Jalna, Jalna | Jun 24, 2026 आज दिनांक 24 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील बसस्थानक परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भीक मांगो आंदोलन केले आहे, याप्रसंगी जे खासदार बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून गेले आहेत त्यांच्या विरोधात व मिळालेल्या पैसे त्यांना पाठवणार असल्याचे मनीष श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.