Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सवालांची सरबत्ती; दर्शना खोतकर झोल यांच्या प्रश्नावर प्रशासन निःशब्द

Jalna, Jalna | Apr 7, 2026
आज दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत प्रभाग क्रमांक १६सह शहरातील विविध मूलभूत समस्यांबाबत प्रशासन, महापौर आणि उपमहापौर सह महानगरपालिकेच्या प्रशासनाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र, विचारलेल्या प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासनाकडून ठोस आणि समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने नगरसेविका दर्शना खोतकर-झोल यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सवालांची सरबत्ती; दर्शना खोतकर झोल य
जालना: सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सवालांची सरबत्ती; दर्शना खोतकर झोल यांच्या प्रश्नावर प्रशासन निःशब्द - Jalna News